Posts

Showing posts from December, 2021

तुझा वाढदिवस आहे खास

  तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास 🎂|| Happy Birthday||🎂

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..

  देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो.. रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो

  तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय, तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,

तुझं आयुष्य ईमानदारीने जग, हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎂

पार्ट्या करा, खा, प्या

  पार्ट्या करा, खा, प्या नाच, गाणे, फटाके फोडा पण वाढदिवसाच्या या पावन समयी मित्रांना हि वेळ द्या कि थोडा 🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎂

#🎂हॅपी बर्थडे

  #🎂हॅपी बर्थडे 🎂🎊 दोस्ती कभी बड़ी नहीं होती, निभाने वाले हमेशा बड़े होते हैं… पाटील…आपणास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.🎂🎊

#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘

  #काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘 *#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा …. . .ह्या**#काळजाच्या #तुकड्याला* *🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂* *Happy Birthday:-😘💯✌👑🎺  

#भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___

  #भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐* 😘😘😘😘😘 HAPPY BIRTHDAY BHAVA 🎂🎂🎂🎂

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही

  थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण मित्र नाही तर भाऊ आहे आपला रक्ताचा नाही पन जिव आहे आपला 🎂..भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा

  तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा 🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂 हॅपी बर्थडे भाऊ

जल्लोष आहे गावाचा कारण

  जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा एका मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

करोडो के बस्ती में

  करोडो के बस्ती में एक दिलदार हस्ती है 🎂..Happy birthday bro..🎂

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

  ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा!🎂

🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…

  🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे…. आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात… आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍰🍰🍰🍰🎂

SAगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो

 SA गळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस 🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ..🎂

🎂🎊 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात

  🎂🎊 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.. अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎊

🎂🎊जिवाभावाच्या मित्राला

  🎂🎊जिवाभावाच्या मित्राला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.🎂🎊 🎂 happy birthday 🎂

HAPPY BIRTHDAY SMS | वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएमएस

  वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो. एक नवीन स्वप्न घेऊन येतो. जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो. आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो. 🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂

HAPPY BIRTHDAY SMS | वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएमएस

  🎂🎊 चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… 💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐

HAPPY BIRTHDAY SMS | वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएमएस

  🎂🎊 माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊

happy birthday | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  🎂🎊 लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले.. तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎂🎊

happy birthday | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! आयुष्याच्या या पायरीवर.. तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..🎂

happy birthday | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  🎂वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस .. आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .🎂

happy birthday | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  🎂🎊 सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे  🎂🎊

happy birthday | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  🎂🎊 तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎊 💐वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा💐

happy birthday | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  🎂🎊 नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट . स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो . तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎊

happy birthday | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎂🎂🎂🎂🎂

happy birthday | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही., पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण..आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..! 🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

happy birthday | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  🎂🎊 प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,

  🎂🎊 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो! हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 🎂🎊

🎂🎊 झेप अशी घ्या की

  🎂🎊 झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान असे मिळवा की, सागर अचंबित व्हावा…. इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबावाने धेय्याचे गगन भेदून यशाचालक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल.. हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना.🎂🎊

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..

  जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

आपणास शिवनेरीची श्रीमंती

  🎂🎊 आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂