HAPPY BIRTHDAY SMS | वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएमएस
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
Comments
Post a Comment