happy birthday | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎊 प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळअधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊
Comments
Post a Comment