happy birthday | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎊
💐वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा💐
Comments
Post a Comment