तुझा वाढदिवस आहे खास Get link Facebook X Pinterest Email Other Apps December 10, 2021 तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास 🎂|| Happy Birthday||🎂 Read more
देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो.. Get link Facebook X Pinterest Email Other Apps December 10, 2021 देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो.. रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂 Read more
तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो Get link Facebook X Pinterest Email Other Apps December 10, 2021 तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय, तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम. Read more
तुझं आयुष्य ईमानदारीने जग, Get link Facebook X Pinterest Email Other Apps December 10, 2021 तुझं आयुष्य ईमानदारीने जग, हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎂 Read more
पार्ट्या करा, खा, प्या Get link Facebook X Pinterest Email Other Apps December 10, 2021 पार्ट्या करा, खा, प्या नाच, गाणे, फटाके फोडा पण वाढदिवसाच्या या पावन समयी मित्रांना हि वेळ द्या कि थोडा 🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎂 Read more
#🎂हॅपी बर्थडे Get link Facebook X Pinterest Email Other Apps December 10, 2021 #🎂हॅपी बर्थडे 🎂🎊 दोस्ती कभी बड़ी नहीं होती, निभाने वाले हमेशा बड़े होते हैं… पाटील…आपणास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.🎂🎊 Read more
#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘 Get link Facebook X Pinterest Email Other Apps December 10, 2021 #काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘 *#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा …. . .ह्या**#काळजाच्या #तुकड्याला* *🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂* *Happy Birthday:-😘💯✌👑🎺 Read more